दर्जेदार कृषी उत्पादने • तज्ज्ञ मार्गदर्शन • आधुनिक शेती तंत्रज्ञान
शेतीच्या प्रगतीसाठी, विश्वासाची साथ.
राजधानी कृषी सेवा – ही अरवी, कोरेगाव, सातारा येथून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेली विश्वासार्ह कृषी सेवा संस्था आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी उत्पादने, योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
गुणवत्ता • विश्वास • प्रगती 🌱
उच्च दर्जाची आणि नामांकित कंपन्यांची खते.
पाण्याची बचत आणि अधिक उत्पादनासाठी कार्यक्षम ठिबक सिंचन प्रणाली.
उच्च दर्जाचे आणि नामांकित कंपन्यांची औषधे
उच्च उत्पादन देणारी दर्जेदार बियाणे उपलब्ध.
राजधानी कृषी सेवा
बी. एन. १९४९, वाठार ते नागझरे रोड, गणेश मंदिर, अरवी, ता. कोरेगाव, जि. सातारा, महाराष्ट्र – ४१५११६.